सुतार समाजाला नागरी जमीन कायद्या अंतर्गत शेत जमीन वाटप व्हावी
: छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना महाआघाडीने सुरू करून अठरा पगड जातीत बारा बलुतेदार उदरनिर्वाहात सक्षम व्हावा.बाराबलुतेदार सन्मान योजना सुरू करून गावगाड्याच्या कर्मात पिढ्यानपिढ्या शेकडो वर्षापासून कार्यरत असलेल्यांना शेतकऱ्याचे शेतीचे अवजारे, शेतकऱ्याचे लाकडी लोखंडी कामाच्या सेवेत असलेल्या सुता…